• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ब्युटी पार्लरचा बेसिक कोर्स  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रगतशील शेतीचा दिपस्तंभ गमावला – माजी खा.डॉ.उल्हास पाटील

रोटरी क्लब ऑफ भुसावळचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे समाजातील सर्व स्तरातील महिलांसाठी दिनांक ५ जाने ते १० जाने २६  दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत एकूण सहा दिवसांचे चे ब्युटी पार्लरच्या कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. याचा उद्देश समाजातील सर्व महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे व आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे.
या कोर्स मध्ये क्लिनजिंग,टोनिंग, फेशियल, वॅक्सिंग, मैनिक्युर, पैडीक्युर, डे मेकअप, नाईट मेकअप इत्यादी अनेक विषय शिकवण्यात आले. प्रकल्प प्रमूख म्हणून रो. चारुशीला महाजन मॅडम, (इव्हास ब्युटी पार्लरच्या संचालिका) यांनी काम पाहिले व संपूर्ण आठवडाभर महिला व मुलींना मार्गदर्शन केले. प्रकल्प को-ऑर्डिनेटर म्हणून रो. डॉ माया अर्विकर मॅडम,  रो.मंगला पाटील मॅडम व सेक्रेटरी रो. रत्नाकर क्षीरसागर यांनी सहकार्य केले. या कोर्स ला भरपूर प्रतिसाद मिळाला एकूण ७५ महिलांनी सहभाग नोंदवला. शेवटच्या दिवशी म्हणजेच १०/०१/२६ रोजी. दुपारी ४.०० वाजता भुसावळ नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माननीय सौ गायत्री भंगाळे यांच्या हस्ते सर्व महिलांना प्रमाणपत्र व गिफ्ट हॅपर देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे अध्यक्ष रो. संजय चापोरकर यांनी रोटरी क्लब द्वारा करण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. रोटेरियन चारुशीला महाजन व माननीय सौ गायत्री भंगाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटेरियन  रत्नाकर क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले, रोटेरियन मंगला पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व रोटेरियन उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat#jalgaon rotry club newsbuty parlarcha besik kors
Previous Post

प्रगतशील शेतीचा दिपस्तंभ गमावला – माजी खा.डॉ.उल्हास पाटील

Next Post

ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon