भीषण अपघातात दुचाकी घसरल्याने डंपरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू
पाचोरा तालुक्यातील सांगवीजवळील घटना पाचोरा (प्रतिनिधी) :- दुचाकीवर पत्नीला घेऊन चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या तरुणाची दुचाकी सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली. ...
Read more