चोपड्यात वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्यांनी पकडलेले ८ लाखांचे ट्रॅक्टर वाळू खाली करून पळवले
वढोदा गावातील खळबळजनक घटना; महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून ३ जणांवर गुन्हा दाखल चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील वढोदा गावामध्ये अवैध वाळू उपसा आणि ...
Read moreDetails






