वय २७ , वजन १५५ किलो , उच्च रक्तदाब, मधुमेह औरंगाबादेत झालेले सीझर बाळंतपण जगातील ७ वी केस !
औरंगाबाद ( प्रतिनिधी ) - डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेचे अवाढव्य वजन मोजण्यासाठी विशेष वजन काट्याची व्यवस्था करावी लागली. तपासण्या केल्यानंतर प्रसूतीची ...
Read more