• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धरणगावात तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील इलेक्ट्रीक मोटार रिवाईंडींगचे दुकान फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपी प्रशांत जगन वार्डे ( वय २९ ) रा. गोरगावले, ता. चोपडा याला शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून धरणगाव पोलीसांनी मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे.

धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स येथे इलेक्ट्रीक मोटार रिवाईंडींगचे दुकाने आहेत. २ मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ४ दुकाने फोडून मोटारीसाठी लागणारे तांब्याची तार चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान ही दुकाने संशयित आरोपी प्रशांत वार्डे याने फोडली असल्याचे गोपनिय माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी प्रशांत वार्डे याला मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेचार किलो तांब्याची तार हस्तगत करण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोपडा आणि अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या सुचनेनुसार सपोनि जिभाऊ पाटील, पोहेकॉ प्रवीण पाटील, चंदन पाटील यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करत आहे.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharatdharangaon crimehttps://kesariraj.com/tabchya-taranchi-chori/
Previous Post

निसर्ग चित्रातील रेखीवपणा वेधतो लक्ष – डॉ केतकीताई पाटील

Next Post

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविदयालयाची रेमंड कंपनीला औदयोगिक अभ्यास भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविदयालयाची रेमंड कंपनीला औदयोगिक अभ्यास भेट

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविदयालयाची रेमंड कंपनीला औदयोगिक अभ्यास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!