• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

स्वतःच्या मुलाचा खून करणारी आई निर्दोष, प्रियकराला जन्मठेप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

मध्यप्रदेशात घडली होती घटना, जळगाव न्यायालयाचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) :- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या १५ वर्षीय मुलाची आईने प्रियकराच्या मदतीने मध्यप्रदेशात नेऊन हत्या केली. या खून प्रकरणी महिलेच्या प्रियकराला जळगाव न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी मुलाच्या आईची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

प्रमोद जयदेव शिंपी (३८, रा. विखरण, ता. एरंडोल) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पुराव्याअभावी मुलाची आईची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मयताची आई व प्रमोद शिंपी यांच्यातील प्रेम संबंधाची कुणकुण त्यांच्या मुलाला लागल्याने त्याने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला, मात्र दोघांनी मुलाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून त्याचाच काटा काढण्याचा कट रचला होता. त्यानुसार १६ जानेवारी २०२२ रोजी रावेर येथे कबुतर ठेवण्याचा पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात नेले. बऱ्हाणपूर तालुक्यातील आसीरगड येथील जंगलात नेऊन तेथे गळफास देऊन ठार मारले व झाडाला मृतदेह लटकवून दोघे जण परत आले.

दुसऱ्या दिवशी मुलगा सापडत नसल्याने मुलाच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र गुन्ह्याच्या निकालामध्ये परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. ते ग्राह्य धरून न्या. एस.एन. राजूरकर यांनी प्रमोद शिंपी याला दोषी ठरवत पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. तपासात धागेदोरे प्रमोद शिंपीपर्यंत पोहचले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती.

त्याच्यासह मयत मुलाच्या आईला अटक केली होती. तेव्हापासून शिंपी हा कोठडीत होता तर महिला जामिनावर होती. हा खटला न्या. एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात चालला. खटल्यादरम्यान एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रमोद शिंपी याचा मित्र, तपासाधिकारी, जळगावचे कोतवाल, मोबाइल सीडीआरविषयी तांत्रिक माहिती देणारे व इतरांची साक्ष महत्त्वाची ठरली.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

प्रौढाचा खिडकीला दोर बांधून गळफास

Next Post

उद्योजकतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होईल – प्रा डॉ. आर. डी. वाघ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उद्योजकतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होईल – प्रा डॉ. आर. डी. वाघ

उद्योजकतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होईल - प्रा डॉ. आर. डी. वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon