• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. किरण दहाड स्मृती टी-२० स्पर्धेत दुसऱ्या दिवशी मोर्या एकादश, भुसावळ क्रिकेट संघ विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-20 स्पर्धेतील आजचा दुसरा दिवसाचा प्रथम सामना खदिम क्रिकेट क्लब ग्रीन विरूद्ध मोर्या एकादश यांच्यात झाला. मोर्या एकादश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व खदिम क्रिकेट क्लब ग्रीन यांना पाचारण केले. खदिम क्रिकेट क्लब ग्रीन संघ १६ व्या षटकात ८५ धावांत गारद झाला. त्यात शाहरूख शेख २० धावा, मासूम शेख १७, अशिफ देशमूख १० यांनीच फक्त दुहेरी धावसंख्या गाठली. मोर्या एकादश संघातर्फे चारूदत्त नन्नवरे यांने दोन गडी बाद केले तर जय चावरिया, संकेत चौधरी, शिव पुरोहित, अक्षय शर्मा व दिपक सोनवणे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. मोर्या संघाने मिळालेल्या ८६ धावांचे लक्ष्य १६ व्या षटकात पाच गडी गमावून गाठले. आणि पाच गडी राखून दणदणीत विजय मिळविला. यात शिव पुरोहीत याने नाबाद ३२ धावा केल्या. त्याला जितेंद्र नाईक १७, चारूदत्त नन्नवरे १६, दिपक सोनवणे १० यांनी मोलाची साथ देत संघाला विजयी केले. खदिम संघातर्फे संदिप हंसकर याने ४ गडी बाद केले. या सामन्यात सामनावीर चारूदत्त नन्नवरे याला सुरक्षा विभागातील अधिकारी श्री. भुसांडे यांच्याहस्ते देण्यात आले.

दुसरा सामना राजमुद्रा एकादश पाचोरा विरूद्ध भुसावळ क्रिकेट असोसिएशन यांच्यात झाला. भुसावळ क्रिकेट असोसिएशनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. निर्धारित २० षटकात सात गडी बाद १६३ धावा केल्या. या नाबाद राहत लोकेशने ४८ धावा, मनिष चव्हाण ४८ धावा तर मोहित मेहरा व प्रतीक सुपले याने प्रत्येक ११ धावांचे योगदान दिले. राजमुद्रा संघातर्फे अमोल जाधव याने तीन याने परेश बागुल २, आशिष व अजय राठोड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. १६४ धावांचे लक्ष्य गाठताना राजमुद्रा क्रिकेट संघ २० षटकात १०५ धावाच करू शकला. राजमुद्रा संघातर्फे परेश बागुल १७, अक्षय सोनवणे १५, स्वप्नील गवळी १४, दिनेश पाटील १० असे योगदान दिले. भुसावळ संघातर्फे निलेश बोरीकर तीन बळी, प्रतिक शुक्ले दोन बळी, प्रशांत पाटील दोन बळी तर तेजेश झोपे, मनिष चौहान, तन्जील खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवीला. अशा प्रकारे भुसावळ संघ ५८ धावांनी विजयी झाला. यात त्यांच्या कर्णधार मनिष चौहाण याला सामानावीर तन्वीर अहमद यांच्याहस्ते पुरस्काराने सन्मानीत केले.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/swa-kiran-dhad-smrutiti-20-spardha/
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलचा ‘स्कूल मेरिट अॅवार्ड-२०२३’ ने सन्मान

Next Post

स्वाध्याय भवन येथे सोमवारी जैन बांधवांसाठी मोफत होमिओपॅथी शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वाध्याय भवन येथे सोमवारी जैन बांधवांसाठी मोफत होमिओपॅथी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon