• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला ; चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2025
in Uncategorized
0
शाळेत गेलेली ९ वर्षांची चिमुकली चार दिवसांपासून बेपत्ता

भितीपोटी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय

 

चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील तरवाडे येथून धनश्री उमेश शिंदे (वय ९) ही मुलगी दि.१२ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तरवाडे गावातून बेपत्ता झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून तिचा तरवाडे गावासह परिसरात जळगाव येथील एलसीबीच्या टीमसह पोलीसांची १० पथके तिचा कसून शोध घेत होते. याशिवाय संपूर्ण परिसर ड्रोन कॅमेर्‍यांनी पिंजून काढला होता. यानंतर आज मंगळवारी संकाळी तरवाडे शिवारातीलच गणेश गरुड यांच्या शेतातील विहिरीत धनश्री हिचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनश्री हिने शिक्षिकेच्या पर्समधून पैसे काढून घेतले होते, तिच्या सामोर शिक्षिकेने वडिलांना फोन करुन दोघेजण उदया शाळेत या, असे सांगितले होते. त्यानंतर सांयकाळी ०५.१५ वाजेनतंर शाळा सुटल्यापासून धनश्री घरी गेली नव्हती. पाच दिवसांपासून तिचा पोलीस शोध घेत होते. एका शेतात तिची शाळेची बॅग आढळून आली होती.

दरम्यान, त्यानंतर आज त्याच ठिकाणापासून १०० मीटरच्या अंतरावरील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला आहे. धनश्रीने भितीपोटी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.पंरतु, पोलीस या संपूर्ण घटनेचा कसून तपास करीत आहेत. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरवाडे येथे शोककळा पसरली


 

 

Previous Post

विहिरीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

खळबळ : नाल्यात पडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : नाल्यात पडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

खळबळ : नाल्यात पडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon