• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुप्रीम कॉलनीजवळील शेतातून पाईपांची चोरी करणारे दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसीतील सुप्रीम कंपनीच्या बाजुला असलेल्या शेतातून ३० हजार रूपये किंमतीचे पीव्हिसी पाईप चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.प्रशांत पंडितराव साबळे रा.सुप्रीम कॉलनी व देविदास प्रकाश घुले रा. रामेश्वर कॉलनी अश्या अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

जफरोद्दिन रहिमोद्दिन पिरजादे (वय-७६) रा. जुना मेहरूण पिरजादेवाडा जळगाव हे शेतकरी असून सुप्रिम कंपनीच्या बाजुला त्यांची शेती आहे. १७ ऑगस्ट सकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या शेतातुन २५ हजार रूपये किंमतीचे २० फुट लांबीचे ३५ पिव्हीसी पाईप आणि ५ हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतकर्‍याचे नुकसान झाल्याने या गुन्ह्याची पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांनी गंभीर दखल घेवून संशयितांना अटक करण्याच्या सुचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पाईप लांबविणारे संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, चेतन सोनवणे, मुदस्सर काझी, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, मुकेश पाटील, सतीश गर्जे यांच्या पथकाने प्रशांत साबळे व देविदास घुले या दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. संशयित प्रशांत साबळे याच्यावर यापूर्वी चोरी, जबरी चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.


 

 

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

Next Post

दुर्दैवी घटना ; रक्षाबंधनाच्या दिवशीच भावावर काळाचा घाला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुर्दैवी घटना ; रक्षाबंधनाच्या दिवशीच भावावर काळाचा घाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon