• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सुखी-समाधानासाठी ईर्ष्या हीच अडसर- प.पु. सुमितमुनीजी म.सा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2024
in जैन कंपनी, जळगाव
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

इतरांना आनंदी पाहून ज्याला ईर्ष्या/मत्सर होतो, त्या व्यक्ती कधीही सुख-शांतीचा अनुभव घेऊ शकत नाहीत. खरे तर गुणांना नष्ट करणाऱ्या, क्रोध, ईर्ष्या, कृतघ्नता आणि मिथ्या आग्रह या गोष्टी आहेत. या  ४ गोष्टींपासून प्रत्येकाने दूरच रहायला हवे. या पूर्वीच्या प्रवचनांमध्ये क्रोध या विषयावर बरेच सांगण्यात आले आहे. दुसऱ्या विषयी मनात ईर्ष्या बाळगली तर ती व्यक्ती जळत असते त्यामुळे सुखी समाधानी राहण्याकरीता ती अडसर ठरते. आपल्या मनातून ईर्षा हद्दपार करावी असे आवाहन शासनदीपक परमपुज्य सुमित मुनीजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून केले.

विहार करत असताना एका ट्रकच्या मागे एक मार्मिक वाक्य वाचण्यात आले, ‘मेरी चलती है तो तेरी क्यो जलती है!’ दुसऱ्याची प्रगती होताना, दुसऱ्याची प्रशंसा होत असेल तर आपल्या मनात त्याच्याप्रती ईर्ष्या निर्माण होते. लहानपणी एकाकडे खेळणे असते व दुसऱ्याला देखील तेच खेळणे हवे असते. काही केल्या आपले खेळणे तो देत नाही. दुसरा ते खेळणेच तोडून टाकतो. मला नाही तर त्यालाही नाही. येथून ईर्ष्या निर्माण होते ती थेट सरणावर जाईपर्यंत सोबत असते. क्रोध व अभिमान या कषाय मुळे ईर्षा निर्माण होते याबाबत राजस्थानमध्ये घडलेली सत्यकथा त्यांनी उपस्थितांना सांगितली. स्वतःच्या दुःखात आणि दुसऱ्याच्या सुखात आपल्याला आनंदी राहता आली पाहिजे त्यासाठी ईर्ष्या सोडण्याचे आवाहन परमपुज्य महाराज साहेबांनी केले.

आपल्यामध्ये सम्यकत्व मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. आत्मकल्याणाचा ध्यास घ्यायला हवा, मिथ्यत्व सोडायला हवे याबाबत परमपुज्य भुतीप्रज्ञ महाराज साहेब यांनी प्रवचनात सांगितले.


 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erighttps://kesariraj.com/sukhi-samadhanasathi/सुखी-समाधानासाठी ईर्ष्या हीच अडसर- प.पु. सुमितमुनीजी म.सा
Previous Post

माझ्या पोराला गोळ्या घालून मारलं, आम्हालाही मारा..!

Next Post

अल्पवयीन मुलाकडून जप्त केली तलवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

अल्पवयीन मुलाकडून जप्त केली तलवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon