• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

सोमवारी पक्षश्रेष्ठींकडून नावे अंतिम होण्याची शक्यता

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता इतर समिती सभापतींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच स्थायी समिती सभापती म्हणून दीपक सूर्यवंशी आणि डॉ. चंद्रशेखर पाटील यापैकी एक नाव अंतिम होणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या  निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ४६ जागा मिळाल्या तर क्रमांक दोनवर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळवला. अशातच महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गाचे निघाले आणि ज्येष्ठ अनुभवी, निष्ठावान म्हणून दीपमाला मनोज काळे यांचे नाव अंतिम झाले. त्यांची बिनविरोध देखील निवड झाली. उपमहापौर म्हणून विष्णू भंगाळे यांच्यानंतर सर्वाधिक निवडून आलेले मनोज चौधरी यांचीही बिनविरोध निवड झाली.

यानंतर आता पुढील महासभेत स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण सभापती यांच्या नावांना मंजुरी मिळणार आहे. यासाठी सोमवारी संध्याकाळपर्यंत भाजपा,  शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून स्थायी समिती सभापती सदस्यांची नावे अंतिम केली जाणार आहेत अशी माहिती प्राप्त झालेली आहे.

महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षांपासून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून निवडून आलेले रुद्रेंद्र उर्फ दीपक प्रभाकर सूर्यवंशी हे भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा, विधानसभा आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षासाठी झोकुन देऊन काम केले आहे. तसेच अनुभवी,  निष्ठावान आणि पक्षाचे ध्येयधोरणे पुढे नेण्यासाठी सक्षम असे नाव दीपक सूर्यवंशी आहे. तसेच लेवा व तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर मराठा समाजाचे उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

त्यांच्यासोबत पक्षाने यंदा प्रतोद म्हणून संधी दिलेल्या डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचेही दुसरे नाव अग्रक्रमाने चर्चेमध्ये आहे. डॉक्टर पाटील हे पक्षाशी कायम एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते असून महानगरपालिकेमध्ये त्यांनी पक्षाची बाजू उत्तमरीत्या सांभाळलेली आहे. तसेच महापालिकेची तिजोरी सांभाळण्याचे कर्तुत्व देखील त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्याही नावाची दुसरी चर्चा आहे. या दोन्ही नावांचे पारडे जड असून याशिवाय डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके यांचीही नावे घेतली जात आहेत.

Tags: #jalgaon mahapalika #maharashtra #bharat
Previous Post

व्यापाऱ्याचे ८ लाख रुपये कर्मचाऱ्यांनीच हडपले

Next Post

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात
1xbet russia

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात
1xbet russia

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

February 8, 2026
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस
1xbet russia

स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

February 8, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

व्यापाऱ्याचे ८ लाख रुपये कर्मचाऱ्यांनीच हडपले

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

February 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!