• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजपासून एसटी बसेसमध्ये महिलांना ५० टक्के प्रवास सवलत योजना लागू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2023
in Uncategorized
0

जळगावतही सवलत देण्यास सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सर्व प्रकारच्या महिलांना प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना आज दि. १७ मार्च पासून लागू करण्यात आली आहे. याचा लाभ देण्यास जळगावातही सुरुवात झाली आहे.

सदर योजनेबाबतचे परिपत्रक व पत्र राज्याचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पाठवले आहेत. त्यानुसार विविध सूचना करण्यात आले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या साधी, मिनी, वातानुकूलित, शिवशाही, शिवाई, शयन आसनी अशा सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही सवलत लागू करण्यात येत आहे.

ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत राहील. ही सवलत शहरी वाहतुकीला लागू नाही. ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास असून ६५ ते ७५ वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजना हीच सवलत लागू राहील. तर ५ ते १२ वयोगटातील मुलांना पूर्वीप्रमाणेच ५०% सवलत राहील, असे पत्रात म्हटले आहे.

परिवहन महामंडळाच्या जळगावच्या कार्यालयातदेखील याबाबतचे परिपत्रक मिळाले असून महिलांना लाभ देण्यासाठी सकाळपासून सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून निघालेल्या सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये महिलांना ५० टक्के लाभ मिळत असल्यामुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान आता एसटी महामंडळाने बसेसच्या संख्या आणि फेऱ्या दोन्ही वाढवाव्यात. तसेच बसमध्ये या सवलत योजनेमुळे होणारी संभाव्य गर्दी नियोजन करून नियंत्रित करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.


 

 

Tags: #st #mahamndal #jalgaon
Previous Post

हायकोर्टाचा मुख्यमंत्री शिंदेंना झटका, सहकारमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देणे भोवले

Next Post

जळगावातील रिंगरोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील रिंगरोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon