• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एरंडोल पोलीस ठाण्याचे प्रदीप चांदेलकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2020
in Uncategorized, क्राईम, क्रीडा, जळगाव, भारत, महाराष्ट्र, सिनेमा
0

जळगाव ;- येथील एरंडोल तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून यात जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालकांकडून सन २०१९ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच ३ पोलीस हवालदारांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात उत्तम सेवा बजावल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाकडून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा बहुमान मिळाला आहे. यात जळगाव जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल महादू ठाकूर (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), राज्य गुप्तवार्ता विभागाचे जळगाव पोलीस निरीक्षक राजेश रमेश भागवत (विशेष शाखेत उत्तम कामगिरी), पोलीस निरीक्षक विनायक पांडुरंग लोकरे (नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस दलाने केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी), सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर पांडुरंग कुलकर्णी (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), पोलीस हवालदार विठ्ठल पंडित देशमुख (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), पोलीस हवालदार अनिल राजाराम इंगळे (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), पोलीस हवालदार सुनील भाऊराव चौधरी (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी) यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

देशातील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांवर

Next Post

मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 579 रुपये

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 579 रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली
1xbet russia

मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

July 31, 2026
गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1xbet russia

गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026
हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव

हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ; तापीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026
बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद
Uncategorized

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

July 31, 2026
गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon