• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात लपून छापून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानांवर सीलची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- कोरोना नियमांचे उल्लंघन करून लपून छापून व्यवसाय करणाऱ्या बळीराम पेठेतील ११ दुकानांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

यांच्यावर झाली कारवाई

महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत पथकाने आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठेतील ११ दुकानांवर छापा टाकून कारवाई केली. यात बळीराम पेठेतील बजाज ट्रेडर्स, श्री बालाजी सन्स, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, निनावी तसेच जय वैष्णवी जनरल स्टोअर्स बाहेरा गल्ली, वाहेगुरू इलेक्ट्रिकल जेएमपी मार्केट, नंदुरबारकर सराफ, नागदवे इंटरप्रायझेस गजानन प्लाझा बळीराम पेठ अशा ११ दुकानांवर दंडात्मक कारवाई करत सीलबंद कारवाई केली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मागर्दर्शनाखाली अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती व इतर कर्मचाऱ्यांनी केली.


 

 

Previous Post

पिंप्राळ्यात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारणार – महापौर

Next Post

महापालिका कर्जमुक्त नव्हे तर ३ कोटींचा हफ्ता भरावा लागतोय !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिका कर्जमुक्त नव्हे तर ३ कोटींचा हफ्ता भरावा लागतोय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले
1xbet russia

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले

April 7, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

April 7, 2026
बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम
1xbet russia

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

April 7, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभाग आरपीएफ सरसावले

April 7, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बहु विद्याशाखीय विषयावर कार्यशाळा

April 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon