मुंबई ;- मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशन हद्दीत दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एका एल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर एक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या के ए एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन काळात घराबाहेर मैदानात बसलेल्या अल्पवयीन मुलांवर चॉपरने हल्ला करण्यात आला.
मैदानात बसण्या आणि बाईक पार्किंगच्या वादातुन मंगळवार मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. तर या घठनेचा पुढील तपाश सुरू आहे..