जळगाव ;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. आज जळगाव जिल्ह्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमेला मा. जिल्हाध्यक्ष. रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सॊ. वंदनाताई चौधरी महिला अध्यक्ष,मंगला पाटील ,. मीनाक्षी चव्हाण , आश्विनी देशमुख , उमेश नेमाडे, अशोक लाडवंजारी , सुनिल माळी, सुशील शिंदे, दिलीप माहेश्वरी , चंद्रकांत चौधरी , प्रविण हटकर, कीर्ती कुमार पवार, संजय चव्हाण , सलमान खाटीक, नईम खाटिक, सलीम भाई इमानदार ,आदी उपस्थित होते.