• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सपोनि अंकुश जाधव यांनी स्वीकारला फत्तेपूर पोलीस स्टेशनचा पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सपोनि अंकुश जाधव यांनी स्वीकारला फत्तेपूर पोलीस स्टेशनचा पदभार

ग्रामस्थांच्या वतीने मावळते अधिकारी गणेश फड यांना निरोप

जामनेर (प्रतिनिधी) : फतेपूर पोलीस स्टेशनचे पहिले प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून सहा.पो.नि. गणेश फड यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांनी पोलीस स्टेशनचा कारभार पारदर्शकपणे-१२ ते १३ महिने चालविला. त्यांची विनंतीवरून मुख्यालयी बदली करण्यात आली आहे. गणेश फड यांना निरोप व रावेर पोलीस स्टेशनमधून बदलून फत्तेपूर पोलीस स्टेशनला रुजू झालेले सहा. पोनि अंकुश जाधव यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेले होते.

एका वर्षापूर्वी फत्तेपूर पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. पोलीस स्टेशन अंतर्गत ३६ गांवाचा कारभार चालतो. सहा.पो.नि.गणेश फड यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी ज्या प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखून गोरगरीबाना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी वेळोवेळी कठोर भूमिका बजावली. तोच प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेल. कोणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नव्याने रुजु झालेले सहा.पो. नि. अंकुश जाधव यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनमधील कार्यक्रमात दिली. याप्रसंगी सहा. पोनि गणेश फड यांनी त्यांच्या कार्यकाळात आलेल्या चढउताराविषयी दिलखुलास चर्चा करून पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न व ३६ गांवातील लोकांसोबत आलेले बरे-वाईट अनुभव सांगितले.

त्यानंतर पुना शेजुळे, सलीम पटेल, सुरेश सोनार, पोहेकों प्रवीण चौधरी, सचीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पोलीस स्टेशनच्या वतीने सहा.पोनि गणेश फड यांना निरोप देण्यात आला. नव्याने रुजू झालेले सहा. पोनि अंकुश जाधव यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच पत्रकार संघटनेच्या वतीने, पोलीस पाटील संघटनेच्या वतीने व शक्ती संघर्ष संघटनेच्या वतीने दोघंही अधिकारी वर्गाचा निरोप व स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला ३६ गांवातून आलेले पोलीस पाटील यांच्यासह पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: sponi-ankush-jadhav-fattepur
Previous Post

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Next Post

प्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजा, भक्तांचा मोठा उत्साह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजा, भक्तांचा मोठा उत्साह

प्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजा, भक्तांचा मोठा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon