• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमरावती जिल्ह्यात सोनसाखळी हिसकावणारा भुसावळ येथील चोर अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमरावती जिल्ह्यात सोनसाखळी हिसकावणारा भुसावळ येथील चोर अटकेत

परतवाडा स्टेशनसह बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

भुसावळ ( प्रतिनिधी ) :- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलिस स्टेशन येथे ७ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मझर अब्बास जाफर ईरानी याला मुस्लिम कॉलनी, भुसावळ येथून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. फिर्यादी महिलेच्या गळ्यातील १ लाख १७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून त्याने पलायन केले होते.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यात फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत मंदिरात जात असताना दोन अनोळखी इसमांनी अचानकपणे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासाअंती दिनांक ५ मे रोजी परतवाडा जि. अमरावती येथील अधिकारी व कर्मचारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले होते.

पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विजय नेरकर, पो. कॉ. प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, अमर आढळे, सचिन चौधरी आणि भूषण चौधरी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मझर अब्बास जाफर ईरानी याला मुस्लिम कॉलनी, भुसावळ येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ५ एप्रिल रोजी मुक्ताईनगर येथून चोरीस गेलेली असून, या वाहनाबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

Next Post

घरात घुसून विवाहितेला चाकू लावून रोकड लांबविली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

घरात घुसून विवाहितेला चाकू लावून रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत
1xbet russia

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

July 8, 2026
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

July 8, 2026
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!