• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरधाव महिंद्रा पिकअप वाहन उलटले, १४ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव महिंद्रा पिकअप वाहन उलटले, १४ जखमी

जामनेर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच

जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या सोनाळा फाट्याजवळ मध्यरात्री महिंद्रा पिकअप वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.

पहूर येथून जवळच असलेल्या जामनेर रोडवरील सोनाळा फाट्याजवळ मध्यरात्री महिंद्रा पिकप गाडी पलटी झाली. या झालेल्या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले. यातील धर्मा बारेला (वय ३०), जितेंद्र बारेला (वय १६), सुभा राजू बारेला (वय १३), तुळशीराम बारेला (वय ३५), अनिल तोवरसिंग बारेला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले. तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ९ जणांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

पहूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू असून यात परवा मध्यरात्री पहूर येथे जामनेर रोडवर मक्का वाहतुकीच्या रोडवर  वाळत टाकलेल्या असल्यामुळे  मोटर सायकल व ४०७ च्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडते न घडते तोच दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आयशर व यामाहा मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात दोन जण गंभीर झाले होते. पाळधी जवळ झालेल्या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. तसेच शेंदुर्णी येथेही ट्रॅक्टरवरून पडून १ जण मयत झाल्याची घटना घडली होती. या सततच्या अपघातामुळे पहूर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.


 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharatsonala fata javal aapghat
Previous Post

आमदार संजय सावकारे बनणार मंत्री, पक्षाकडून फोन येताच नागपूरकडे रवाना..!

Next Post

जादा आर्थिक परताव्याचे आमिष : ३४ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जादा आर्थिक परताव्याचे आमिष : ३४ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon