• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सॉफ्ट स्किल्स व पर्सेनॅलिटी डेव्हलपमेंटवर ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
दारुच्या व्यसनामुळे उभा राहिला कर्जाचा डोंगर

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नुकतेच २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत सॉफ्ट स्किल्स व पर्सेनॅलिटी डेव्हलपमेंटवर ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय कोर्सद्वारे तब्बल १०० विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स व व्यक्‍तीमत्व विकासाबाबत मिळालेल्या टिप्समुळे ज्ञानात भर पडली. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले.

या कोर्समध्ये रिया कुंदनानी सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंट, सौम्या टी.आर सॉफ्ट स्किल्स आणि कॉर्पोरेट ट्रेनर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी आंतरवैयक्तिक संवाद, सहानुभूती, व्यक्तिमत्व विकास, संघ भावना, आत्मविश्वास, समस्या सोडवणे, निर्णय घेणे, संघर्षाचे निराकरण, अनुकूलता, सर्जनशीलता, गंभीर विचार, ताण व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन, नेतृत्व, निश्चितता, सादरीकरण, व्यावसायिकता, कार्य नैतिकता प्रशिक्षणाची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती सेल गिनरा फाऊंडेशनच्या सहकार्याने सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.रश्मी टेंभुर्णे, ट्यूटर प्रणाली बुडे यांचे मार्गदर्शन लाभले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/soft-skill-and-p…aliti-devlopment/
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सायबर जागरूकता कार्यक्रम

Next Post

पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या उपयोगितेवर कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या उपयोगितेवर कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
1xbet russia

May 22, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon