• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेतातील घरात सर्पदंश झाल्याने १३ वर्षीय बालिकेचा उपचारदरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
शेतातील घरात सर्पदंश झाल्याने १३ वर्षीय बालिकेचा उपचारदरम्यान मृत्यू !

चोपडा तालुक्यातील मालापुर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील मालापुर येथे शेतातील घरामध्ये एका १३ वर्षीय मुलीला अचानक पायाला सापाने चावा घेतल्यामुळे बालिकेची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारदरम्यान जळगावात तिचा मृत्यू झाला आहे. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाईसी शंकर पावरा (वय १३, रा. मालापूर ता. चोपडा) असे मयत बालिकेचे नाव आहे. ती कुटुंबीयांसह शेतातील घरामध्ये राहत होती. हात मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरु होता.(केसीएन)दरम्यान रविवारी दि. ८ जून रोजी पहाटे ४ वाजता राहत्या घरी बाईसी हिला पायाला अचानक सापाने चावा घेतला. कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी चोपड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून सोमवार दि. ९ जून रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी दि. १० रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता या बालिकेचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बालिकेच्या मृत्यूमुळे मालापूर गावामध्ये शोककळा पसरली आहे.


 

Previous Post

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

Next Post

अल्पवयीन तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अल्पवयीन तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी
1xbet russia

दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी

June 14, 2025
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान
1xbet russia

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

June 14, 2025
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

June 14, 2025
गिरणा नदीपात्रात थरार, महसूल पथकाशी हुज्जतबाजी करून ५ ट्रॅक्टर पळविले !
1xbet russia

गिरणा नदीपात्रात थरार, महसूल पथकाशी हुज्जतबाजी करून ५ ट्रॅक्टर पळविले !

June 14, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी

दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी

June 14, 2025
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

June 14, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon