• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या “डोअर टू डोअर” प्रचाराला मिळतोय प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या “डोअर टू डोअर” प्रचाराला मिळतोय प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा शिस्तबद्ध प्रचार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची होत असलेल्या प्रगतीची भुरळ मतदारांवर पडलेली दिसून येत आहे. यामुळे मतदारांकडून स्मिताताई वाघ यांना विजयाची गॅरंटी मिळत असल्याचे चित्र आहे.

मतदार संघातील जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव तालुक्यातील गावपातळीवर भाजपने दमदार कार्यकर्त्याची मोठी फळी उभारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनहिताच्या कामांची माहिती कार्यकर्त्यांकडून मतदारांना दिली जात असून डोअर टू डोअर मतदारांना भाजपचा जाहीरनामा दिला जात आहे. विशेष म्हणजे भाजपा सोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई या महायुतीचे कार्यकर्ते स्मिताताई वाघ यांच्या प्रचारात उतरल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात स्मिताताई वाघ या विक्रमी मतांनी विजयी होतील असे चित्र दिसून येत आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या शिवतीर्थावर सभा

Next Post

शेतकऱ्यांच्या बंद घरात दरोडा, ३० हजारांचे दागिने लांबविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसप्रवासात चोरटयांनी लांबविले ६२ हजारांचे दागिने

शेतकऱ्यांच्या बंद घरात दरोडा, ३० हजारांचे दागिने लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon