• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, उपमुख्यमंत्र्यांचे महासंचालक, एसपींना आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 25, 2024
in क्राईम, खान्देश, चाळीसगाव, जळगाव
0

आ. मंगेश चव्हाण यांच्या मागणीची दखल

मुंबई (प्रतिनिधी) :- मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम याची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घुणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी व शुभम आगोणे खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. सदर घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तात्काळ राज्याचे पोलीस महासंचालक व जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Video-2024-01-25-at-7.26.53-PM.mp4

तसेच सदर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही असा संदेश पोहोचविणे गरजेचे असल्याने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शुभम आगोणे खून खटला हा फास्ट ट्रॅक वर नेण्यासाठी स्वतः लक्ष घालावे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा आरोपींना लावण्याबाबत देखील त्यांनी पोलीस महासंचालकांना व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शुभम आगोणे खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शुभम आगोणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या आक्रोश मोर्चात देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते.


 

 

Tags: #mangeshchvhan #chalisgaon #bjphttps://kesariraj.com/shubham-aagone-khun-khatla/
Previous Post

नवमतदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद

Next Post

दिल्लीच्या आरडीसी परेडमध्ये अनुभूती विद्यालयाच्या मयुरी महालेची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्लीच्या आरडीसी परेडमध्ये अनुभूती विद्यालयाच्या मयुरी महालेची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon