• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त मांस विक्री दुकाने बंद ठेवावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2024
in Uncategorized
0
श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त मांस विक्री दुकाने बंद ठेवावी

भाजपा पाचोरा यांची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी ) –अयोध्या नगरीमध्ये ५०० वर्षाच्या संघर्षानंतर व न्यायालयीन लढाईनंतर प्रभू श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ सोमवार,रोजी होणार आहे.त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी मंदिरांना रंगोटी लायटिंग पताके सजावट कलश यात्रा कीर्तने अशा वेगवेगळ्या कारक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या भक्तीमय वातावरणात 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर यांच्या माध्यमातून पाचोरा शहरातील सर्व मद्य विक्री दुकाने,बार आणि मांसविक्री करणारे सर्व दुकाने २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्या आशयाचे निवेदन आज भाजपा शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाचोरा नगरपरिषद व पाचोरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.याप्रसंगी शहराध्यक्ष दिपक माने,जगदीश पाटील,समाधान मुळे,विष्णू अहिरे,स्वप्नील सोनार,योगेश ठाकूर,राहूल गायकवाड,विरेंद्र चौधरी,प्रदिप पाटील,मनीष भावसार,सोहन मोरे,गोकुळ दारकुंडे,आशिष जाधव,अमोल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/shriram-mandir-pratisthapana/
Previous Post

मांगलवाडी येथे कोळी समाजाच्या विविध प्रश्नांनसंदर्भात सभा

Next Post

गिरणा – तापी जनविकास पर्यावरण संस्थेच्या अध्यक्षपदी विलास जोशी यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गिरणा – तापी जनविकास पर्यावरण संस्थेच्या अध्यक्षपदी विलास जोशी यांची निवड

गिरणा - तापी जनविकास पर्यावरण संस्थेच्या अध्यक्षपदी विलास जोशी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!