• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्री कृष्णाची सेवा, भक्तीसाठी भागवत कथेचे श्रवण करा : भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2025
in जळगाव
0
श्री कृष्णाची सेवा, भक्तीसाठी भागवत कथेचे श्रवण करा : भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी

आज गोपाळ काल्याचे किर्तन, भव्य शोभायात्रा

जळगाव (प्रतिनिधी) : भगवान श्रीकृष्णाने चार रूपे बनविले. भगवतमध्ये पाहिले, दुसरे वैकुंठ गमन, तिसरे पंढरपूरला पांडुरंग म्हणून विटेवर उभे राहिले. तर चौथे रूप तुळशीमध्ये ठेवले. त्यामुळे भगवत कथा श्रवण करणे म्हणजे एकप्रकारे श्री कृष्णाची सेवा, भक्ती करणे आहे, असा संदेश बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी दिला.

येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली. कथेत सातव्या दिवशी स्वामींनी मुलगी आणि बापाचे नात्याविषयी सांगतांना आई-वडिलांचे कशीही सेवा करा, त्यांना म्हातारपणी सांभाळा, त्यांची काजळी घ्या. गुण जुळण्यापेक्षा मन जुळणे महत्वाचे आहे, असेही भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी सांगितले. यावेळी रुख्मिणीचा विवाहानंतर वडिलांपासून विरहाचा प्रसंग सांगताना भाविक महिला भाविक झाल्या होत्या.

यावेळी श्री कृष्ण आणि सुदामाच्या भेटीचा प्रसंगाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच कथेची सांगता होत असताना फुलांची होळी खेळण्यात आली. त्यात सर्व भाविक न्हाऊन गेले होते. कथेनंतर उमेश कोल्हे, मोहन कोल्हे, अरुण पाटील, घनशाम खडके, गिरीष कोल्हे, हरीश कोल्हे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री हभप गजानन महाराज, वरसाडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी पावली खेळून सप्ताहात उत्साह आणला.

आज भव्य शोभायात्रा
जय हनुमान सांस्कृतिक मंडळातर्फे बुधवार, २२ रोजी सकाळी हभप योगी दत्तानाथ महाराज, शिंदखेडा यांचे गोपाळ काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भाविकांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे. तर सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. कीर्तनाचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर लाईव्हवर (https://youtube.com/live/TswLFLM7LdA?feature=share) सुरू असून त्याला महाराष्ट्रभरातून भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कथेत न येऊ शकणाऱ्या भाविकांनी दररोज युट्यूबवर कथेचे श्रवण केले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

सरकारी निधीत ‘टीडीएस’ कपात न झाल्याचे दिसल्याने तपासणी

Next Post

ऑनलाईन गेम खेळून पैसे जिंकण्याचे आमिष : शासकीय ठेकेदाराला ७९ लाखांमध्ये गंडविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

ऑनलाईन गेम खेळून पैसे जिंकण्याचे आमिष : शासकीय ठेकेदाराला ७९ लाखांमध्ये गंडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

March 27, 2026
जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर  संपन्न

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon