पाचोरा ( प्रतिनिधी ) – माजी आमदार दिलीप वाघ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उपसरपंच विलास पाटील (पिंटू भामरे) यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा येथील भाजप व शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपच्या नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्या सौ. नीता महाजन यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .
सुनिल महाजन यांच्यासह प्रकाश तावडे ,अनिल चौधरी, सचिन पाटील, प्रमोद पाटील, आकाश चौधरी, पिंटू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, नितीन भोई, कादिर मणियार, गणेश भोई, अक्षय पवार, सागर चौधरी, दिपक पाटील, आकाश पाटील, हर्षल भामरे, पुरुषोत्तम वाघ, समाधान पाटील, विकी चौधरी, जिभू भामरे, दादा चौधरी, दिनेश ठाकूर, समाधान पाटील, गुलाब पाटील, रमेश ठाकूर, अंकित भोई, काशिनाथ हातागळे, मुकेश हातागळे, उत्तम फासगे, जितू फासगे, समाधान फासगे, गणेश हातागळे, श्याम हातागळे, दगडू राखूडे, विष्णू कसबे, ज्ञानेश्वर फासगे, दिपक कसबे, सागर राखूडे, याकूब शहा , गफ्फार मुतली, शमशेर खान , नूर अली सैय्यद , सलमान खान, योगेश चौधरी, शरद चौधरी, सागर कोकंदे, पवन पवार, बंटी चौधरी, सागर धनगर, किरण सोनवणे, पवन गढरी, बळीराम सोनवणे, शुभम गढरी, गणेश धनगर, भूषण भोई, गोपाळ भोई, मनोज चौधरी, अनिल सोनार, भैय्या भामरे, जिभू महाजन (स्वयंपाकी), मनोज पाटील, संतोष महाजन, भाऊंडू मामा, माणिक कुऱ्हाडे, निलेश कोकंदे, शुभम तावडे, शाहरूक मणियार, मकसूद खान, विजय लोंढे, अहमद शेख , नूर अली सैय्यद , शान अली, सलमान शेख, रफीक बागवान, फारुख शेख आदी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे .
यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील ,भडंगांव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, पाचोरा शहराध्यक्ष अझहर खान, नगरसेविका सुचेता वाघ, महिला जिल्हा उपाध्यक्ष मंगला शिंदे, महिला तालुकाध्यक्ष रेखा देवरे,पंचायत समिती सदस्या मंगला पवार, वडगाव मुलानेच्या सरपंच सुनंदा पाटील, रंजना भामरे, सखुबाई पाटील, भडगाव तालुका उपाध्यक्ष विक्की पाटील, युवक जिल्हा प्रवक्ता भूषण पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पंकज गढरी, युवती तालुकाध्यक्ष अभिलाषा रोकडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष विलास सोनवणे, रोशन पाटील (सरपंच निपाने), रामधन परदेशी (ग्रा.प. सदस्य दिघी), आबासाहेब वाघ (मुलाने वडगाव), राजू पाटील ( वडगाव मुलाने), रावसाहेब पाटील (भोरटेक), दिपक गढरी (ग्रा. प. सदस्य आखातवाडे), शंतनू पाटील ( मा. सरपंच नेरी), प्रकाश कदम (मा. सरपंच चुंचाळे), सागर अहिरे (नेरी), विजय पाटील (नेरी), आनंदसिंग परदेशी (उपसरपंच आखतवाडे) , बबलू पाटील (ग्रा. प.सदस्य टाकळी), हिलाल गायकवाड (चुंचाळे), राजधार गायकवाड (मा. सरपंच चुंचाळे), सुरेश भाई , शहराध्यक्ष सुनील तावडे, मुन्ना परदेशी, मोहन तावडे, ओबीसी नेते राजू महाजन, रझाक भाई, रावसाहेब पाटील, अशोक सोंनी, संजय पाटील पिंटू सोंनी, संभाजी पाटील, योगेश महाजन, दादामिया, अली रजा, अण्णा महाजन, प्रकाश परदेशी, राजू परदेशी, संदीप परदेशी, अशोक महाजन, अशोक भोई, भैय्या गढरी, शरद गढरी, केदार बोरसे, उत्तम समारे, जेष्ठ नेते मोतीराम भोई, आबा महाजन, पिटु पाटील, सुरेश बागुल, आण्णा पवार, सतीश पवार, अशोक परदेशी, गजेंद्र परदेशी, धर्मराज परदेशी, जेष्ठनेते व पत्रकार प्रकाश जगताप, फारुख शेख , ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तावडे यांनी केले आभार पाचोरा युवक तालुकाध्यक्ष अभिजित पवार यांनी केले.