• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

ओव्हरटेकच्या वादातून कारची तोडफोड

अमळनेर (प्रतिनिधी) : वाहन चालवताना साईड न दिल्याचा रागातून चौघांनी मिळून एका व्यापाऱ्याची कार अडवून शिवीगाळ केली, तसेच कारच्या बोनेटवर दगड मारून आणि ट्रॅक्टरने कारला धडक देऊन नुकसान केल्याची घटना घडली आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी गावाच्या बस स्टँडसमोर गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तुषार लालचंद पवार (वय २४, रा. शारदा कॉलनी, अमळनेर) हे गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ५४ बी ७००७) अमळनेरकडे येत होते. डांगरी गावाच्या बस स्टँडसमोर डांगरी येथीलच रहिवासी असलेल्या चार संशयितांनी त्यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या मध्यभागी आडवे लावून तुषार यांची कार अडवली. वाहनाला साईड का दिली नाही, या कारणावरून संशयितांनी तुषार यांना शिवीगाळ केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी कारच्या बोनेटवर दगड मारून नुकसान केले. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर सुरू करून तुषार यांच्या कारला जोराची धडक दिली, ज्यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तुषार पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसांनी डांगरी येथील शुभम सुनील पाटील, मुकेश प्रकाश सोनवणे, सुनील धुडकू पाटील, धिरज सुनील पाटील या चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काशिनाथ नामदेव पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

Next Post

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon