• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिवसेनेचे भवितव्य : आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दोन्ही गटाचे ऐकले म्हणणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2023
in Uncategorized
0
शिवसेनेचे भवितव्य : आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दोन्ही गटाचे ऐकले म्हणणे

पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी

 मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेबाबत कोठलेही निर्णय न घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी या मुद्द्यावर सुनावणी सोमवारी सुरु केली.  विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहामध्ये दुपारी ३ वाजता ही सुनावणी झाली. या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या १४, तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. आजच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून आज करण्यात आली. मात्र या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. दरम्यान, आमदार अपात्रतेचा निकाल यावर्षी लागणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. कारण कागदपत्रं तपासणी आणि विविध नेत्यांच्या साक्षीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसंच १३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी झाल्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशन असल्याने डिसेंबरमध्ये सुनावणी घेणं शक्य नाही. परिणामी आमदार अपात्रतेचा निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

Tags: : https://kesariraj.com/shivseneche-bhavitavya-news/#mumbai news #maharashtra
Previous Post

गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण शेतकऱ्यांनी बीआरएस पक्षात यावे

Next Post

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!