भडगावातील महिलांशी साधला संवाद
पाचोरा (प्रतिनिधी) : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भडगाव शहरात घरोघरी जाऊन कानबाईंचे दर्शन घेतले. याप्रसंगी ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अतिशय सुबक अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली.
वैशाली सूर्यवंशी यानी महादेव गल्लीत दिलीप भदाणे, पिंटू बाविस्कर, खटाबाई रमेश अहिरे धनगाई गल्लीत सुनील शिंदे, उत्तम बच्छाव, बाळू बच्छाव, बालाजी गल्लीत राजू तहसीलदार, रमेश गायकवाड, आबा कासार; सिनेमा गल्लीत काशिनाय काळे, विठ्ठल महाजन, मेन रोडवरील एकनाथ शिंपी, निखील पाटील, सुनील भदाणे, संजय रतन, राजू कासार, खोल गल्लीतील जीभू महाजन, भुरा गणपत, संजय रतन पाटील, पाटीलवाड्यात अमोल पाटील, अनित बेलसे, आबा वाणी व कल्याण पाटील, भोईवाडा बाजार चौकात आबा चौधरी, सुतार गल्लीत दत्तू सुतार,दत्तमढी गल्लीत बंटी महाजन, श्रावण महाजन, गणेश दगडू शिंपी व हिरामण शिंपी, वाचनालय गल्लीत नारायण महाजन, बाळद रोडवर साहेबराव शिंदे, भावलाल पाटील, नाना चौधरी व अवधून महाजन मिस्तरी, आदर्श कॉलनीत पका भगत, सोनार सर, शिवाजी नगरात बंटी सोनार, नवनाथ टेकडी परिसरात इगल सायकल, यशवंत नगरात हिरामण महाजन, राजेंद्र भिकन पाटील, शाम कांतीलात शिंपी, दादू रामदास पाटील, रामभाऊ महाजन, संतोष कोळी व संजू भोई; महाजन वाड्यात देवराम महादू महाजन, मामा महाजन, भवानी बाग परिसरात ईश्वर महाजन, वढदे जुने / नवे येथे कपिल जयसिंग पाटील, वरच्या पेठेत ईश्वर वाल्हे, रामकृष्ण मराठे, खालच्या पेठेत गोविंद भगात, देविदास रामदास, तात्या जुतात, गुलाब वामन, भावडू कैलास, नाना मिस्तरी व जनदीश मोरे यांच्या घरांमधील कानूबाईचे दर्शन घेण्यात आले.
दरम्यान, याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांनी सदगुरू ओवी मंडळ, अंबिका ओवी मंडळ, नवनवीन ओवी मंडळ, जय भवानी ओवी मंडळ, क्रांतीवीर ओवी मंडळ व श्री चक्रधर ओवी मंडळ या मंडळांनी देखील भेट दिली. याप्रसंगी मनोहर चौधरी, योजना पाटील, पुष्पा परदेशी, रेखा शिरसाठ, कल्पना पाटील, मीनाक्षी पाटील, जिजाबाई चव्हाण, दीपक पाटील, शंकर मारवाडी, नितीन बाविस्कर, प्रकाश सोनजे, माधव जगताप, चेतन पाटील, गोकुळ पाटील, प्रथमेश गायकवाड, सुशील महाजन, जैनक बाविस्कर, रितेश महाजन, भय्या सुर्यवंशी, मनोज देसले, हितेश मारवाडी, संकेत सोमवंशी, करण राजपूत, नवल राजपूत यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.