जामनेर (प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाकोद ,वाडी,हिवरखेडा तवा आणि लोणी येथे शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि युवासेना शाखांचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. यात
यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, तालुका शिवसेना प्रवक्त्ता तथा पत्रकार गणेशदादा पांढरे,माजी उपजिल्हा युवा अधिकारी ॲड.भरत पवार, तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, तालुका युवा कार्यकारिणी सदस्य मयुर पाटील युवा तालुका प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक जाधव,कृष्णा चोरमारे, उपतालुका युवा अधिकारी रोहन राठोड, शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोंधनखेडे,विभागप्रमुख मोहनभाऊ जोशी,पं.स.गण प्रमुख नागेश्वरभाऊ पाटील, उपतालुका युवासेना राहुल पाटील, आशिष मोहिते,माजी शिवसेना पहुर शहर प्रमुख सुकलाल बारी,युवानेते वाकडी ग्रा.पं.सदस्य प्रविण गायकवाड,राहुलभाऊ वंजारी,विनोद जोशी, युवा वक्ते वासुदेव जोशी,पवन जोशी,अल्पसंख्यांक आघाडीचे सईदभाई शेख वाकोद शाखाप्रमुख संजय देठे ुरेश मिस्तरी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार गणेश पांढरे प्रमुख मार्गदर्शन सह संपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले . वाकोद,हिवरखेडा,लोणी गावचे नवनियुक्त शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक-युवासैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.