• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरूड येथे आंघोळ करताना तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरूड गावात २४ वर्षीय तरुणाचा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेला असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी घडली असून या प्रकरणाची अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शिरूड येथील रहिवासी मयूर नरेंद्र पाटील हा सकाळी सुमारे १० वाजता आंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता मयूर आतच बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. तत्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मयूर हा ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र राजाराम पाटील यांचा एकुलता एक मुलगा असून अभ्यासू व मनमिळावू स्वभावामुळे गावात त्याची ओळख होती. अचानक झालेल्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिरूड गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharatshirudla tarunacha mrutu
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

Next Post

जळगावात घरफोडी ; दोन लाखांचा ऐवज लांबवला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगावात घरफोडी ; दोन लाखांचा ऐवज लांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon