• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीत हॉटेलमधील कारागिराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शिरसोलीत हॉटेलमधील कारागिराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मूळ नेपाळ येथील रहिवासी, गावात हळहळ

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील हॉटेल लय भारी येथील स्वयंपाकी असलेल्या कारागिराला गुरुवारी दि. ३० रोजी काम करीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ५. ३० वाजेनंतर घडली आहे. कारागीर मूळ नेपाळ येथील राहणार असल्याने त्यांचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे.

पुरुषोत्तम गंगा कोईराला उर्फ उस्ताद (वय ४५, रा. नेपाळ, ह. मु. शिरसोली ता. जळगाव) असे मयत कारागिराचे नाव आहे. तो शिरसोलीतील हॉटेल लय भारी येथे ८ वर्षांपासून खानसामा म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, भाऊ असा परिवार आहे. हॉटेल लय भारी येथील प्रसिद्ध खानसामा म्हणून याची पंचक्रोशीत ओळख होती. गुरुवारी दि. ३० मे रोजी रात्रभर त्याला आम्लपित्ताचा त्रास होत होता. मात्र सकाळी त्याची छाती दुखायला लागली. तेव्हा पुरुषोत्तमने हॉटेल मालक चंद्रशेखर काळे यांना फोन लावला. चंद्रशेखर काळे यांनी कार आणून पुरुषोत्तम कोईराला याला कार मध्ये बसविले. दवाखान्यात नेत असताना वाटेतच पुरुषोत्तम याला जोरात  हृदयविकाराचा झटका आला.

तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी शिरसोलीतील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पुरुषोत्तम हा कारागीर मूळ नेपाळ येथील राहणार असल्याने त्यांचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. पुरुषोत्तम कोईराला याच्या मृत्यूमुळे शिरसोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोरटयांनी बंद घर फोडून ६३ हजारांचा ऐवज लांबविला

Next Post

चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, पोलीस स्टेशनजवळच्या मार्केटमधील दुकाने फोडली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, पोलीस स्टेशनजवळच्या मार्केटमधील दुकाने फोडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon