• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांच्या अपात्रतेच्या निकालाला स्थगीती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांच्या अपात्रतेच्या निकालाला स्थगीती

विभागीय अप्पर आयुक्त यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या बेकायदेशीर नियुक्तीच्या निकालाला विभागीय आयुक्त कार्यालयात उषा पवार यांनी अपील केले आहे. अपिलाचा निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाला अप्पर विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.

तालुक्यातील शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी याचिका जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी ३० डिसेंबर रोजी निकाली काढली होती. उषा पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट आणल्याप्रकरणी त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. यात ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन बुंधे यांनी तक्रार दाखल केली होती. अपात्र निकालाविरोधात सरपंच उषा पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील दाखल करून स्थगिती अर्ज दि. ०१/०१/२०२५ रोजी सादर केलेले आहे. सदर प्रकरणी केव्हेट अर्ज दाखल आहे. याबाबत दि.१३ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत अपिलार्थी उषा पवार यांचे विधीज्ञ यांनी दाखल केलेल्या स्थगिती अर्जावर तोंडी युक्तीवाद केला. अर्जदार नितीन अर्जुन बुधे यांनी सरपंच निवडणूक बेकायदेशीर झाले बाबत तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी, जळगांव यांचेकडेस दाखल केलेला होता.

त्यात अध्यासी अधिकारी, सरपंच,  शिरसोली प्र. बो. ता. जि. जळगांव व त्तहसिलदार जळगाव याचे अहवालात सदरची सरपंच निवड हि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार घेण्यात आलेली आहे. सदर कामकाज करताना कुठल्याही नियमाचा भंग केलेला नाही असे नमुद केलेले आहे. सदर प्रकरणांत अपीलार्थी उषा पवार यांचे माहेरचे नांवाचे कुणबी या जातीचे  दि.३०/०९/२०२४ रोजीचे वैधता प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. सदर प्रकरणांत जिल्हाधिकारी, जळगांव यांनी  अपीलार्थी  उषा अर्जुन पवार यांना ग्रामपंचायत, शिरसोली प्रं. बो. ता. जि. जळगांवचे सरपंचपदी राहण्यास अपात्र घोषित केले आहे. तरी सदर आदेशास प्रस्तुत अपीलावर अंतिम निकाल होईल पावेतो कनिष्ठ न्यायालयाचे दि ३० रोजीचे आदेशास स्थगिती देण्यात यावी, असा तोंडी युक्तीवाद केला. सुनावणी कामकाज पुर्ण करून कनिष्ठ न्यायालयाची मुळसंचिका व उभय पक्षकाराचे सविस्तर आली आहे. त्यामुळे उषा पवार यांच्या सरपंच पदावरील अपात्र प्रकरणाला आता स्थगिती मिळाली आहे.


 

 

Tags: shirsolichya sarpanch apatra
Previous Post

दुर्दैव : शेकोटीत पडून गंभीर जखमी झालेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

व्यसनापासून मुक्त राहिल्यास आयुष्य टिकते – राजीव बोरसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यसनापासून मुक्त राहिल्यास आयुष्य टिकते – राजीव बोरसे

व्यसनापासून मुक्त राहिल्यास आयुष्य टिकते - राजीव बोरसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon