• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोर बांधून एटीएम लांबविण्याचा प्रयत्न : तिघांना अटक, कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोर बांधून एटीएम लांबविण्याचा प्रयत्न : तिघांना अटक, कोठडी

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील घटना

शिरपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोराडी गावातील एसबीआय बँकेचे एटीएम दोर बांधून लांबवण्याचा प्रयत्न झाला होता. ही घटना दि. १९ रोजी रात्री अडीच वाजता घडली होती. सुदैवाने ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर भामट्यांनी एटीएम जागेवर टाकून पळ काढला होता. सीसीटीव्ही रेकॉर्डमध्ये हा प्रकार कैद झाल्यानंतर खंबाळे गावातील संशयीत तसेच अन्य दोन आरोपी, गुन्ह्यातील वाहन हे शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केले आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयीतासह अन्य तिघे पसार असून त्यांचाही कसून शोध सुरू आहे.

बोराडी गावात एसबीआयचे एटीएम असून शुक्रवारी पहाटे भामट्यांनी क्रुझर वाहनाला दोर बांधून एटीएम लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज आल्यानंतर ग्रामस्थांना जाग आली. आरडा-ओरड केल्यानंतर भामटे वाहनासह पसार झाले. बीट अंमलदार कैलास जाधव व कॉन्स्टेबल मनोज नेरकर यांना गुन्ह्यातील वाहन खंबाळे गावातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती दिली व त्यांच्या आदेशानंतर पथक रवाना झाले. वाहन मालक मगन पवार यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी मुलगा योगेश याने घटनेच्या दिवशी वाहन नेल्याची कबुली दिली.

योगेश पवार यास ताब्यात घेण्यात आले. त्याने अन्य दोन साथीदारांची नावे सांगितल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयीतासह अन्य तिघे पसार आहेत. संशयीत अनिल याने मजूर शोधण्यासाठी आलेल्या लोकांची फसवणूक करायची आहे, असे सांगून वाहन बोलावले व हाडाखेड नाक्यावर अनिलने आणखी दोघांना वाहनात बसवून बोराडी गावात आणत एटीएम लूटीचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेतील संशयीताने आपल्या कबुली जवाबात दिली आहे.

ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, हवालदार कैलास जाधव, हवालदार संतोष पाटील, हवालदार राजू ढिसले, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार अनिल चौधरी, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, चालक कॉन्स्टेबल स्वप्नील कासार आदींच्या पथकाने केली.


 

 

Tags: मीगसाेपगीजही
Previous Post

फैजपुर शहरातून पाच लाखांचा ट्रक चोरीला

Next Post

तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून ऑफिसमध्ये तोडफोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारूसाठी पैसे न दिल्याने काचेच्या बाटलीने केली मारहाण

तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून ऑफिसमध्ये तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026
पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon