• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षकांच्या मागण्या अजित पवारांपर्यंत पोहोचवणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

गुलाबराव देवकर यांचे धरणे आंदोलनात आश्वासन

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या रास्त असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यातर्फे राज्य शासनाकडे विधिमंडळात शिक्षकांची कैफियत मांडली जाईल, असे आश्वासन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शिक्षकांना दिले.

आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. देवकर, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी भेट देऊन शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन श्री. देवकर यांच्याकडे सोपविले.

निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे, की आम्हाला शैक्षणिक कामकाज करू द्या, शालेय उपक्रमांचा शिक्षकांवर होत असलेला भडीमार कमी करुन आम्हाला शिकवू द्या, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाचा खंड दोन लागू करून सर्व तरतुदी लागू कराव्यात, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी, शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे, एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात यावी यासह विविध मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. या सर्व मागण्यांचा अजित पवार यांच्यामार्फत विधिमंडळात पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. देवकर यांनी शिक्षकांना यावेळी दिले.


 

 

Tags: #shikshak-magnya-news #jalgaon #maharashtra #bharat #gulabrav devkar
Previous Post

जळगावात जिन्यातून पडल्याने मद्यपी तरुणाचा मृत्यू

Next Post

भुसावळ रेल्वे स्टेशनवरून मद्यासह तंबाकूजन्य पदार्थांचा साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ रेल्वे स्टेशनवरून मद्यासह तंबाकूजन्य पदार्थांचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon