• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयुष्यमान दिनानिमित्त साईलीला हॉस्पिटलतर्फे विशेष शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2023
in Uncategorized, जळगाव
0
आयुष्यमान दिनानिमित्त साईलीला हॉस्पिटलतर्फे विशेष शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : येथील साईलीला ॲक्सिडेन्ट हॉस्पिटलतर्फे एकत्रित आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना दि. २३ सप्टेंबर रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधत “ आयुष्यमान दिवस ” साजरा केला जात आहे. यानिमित्त आरोग्य शिबीर २३ रोजी सकाळी १० ते २ दरम्यान घेण्यात येत आहे. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

एकत्रित आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेला दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी ५ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त साईलीला हॉस्पिटल  ॲग्लो उर्दू स्कूल,प्रताप नगर जळगाव येथे “ आयुष्यमान दिवस ” साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य, जनजागृती शिबीर आणि निरनिराळ्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. योजनेअंतर्गत ५ लाख पर्यंत हाडावरील शत्रक्रिया तसेच उपचार मोफत करण्यात येतील आणि नागरिकांना या योजनेबद्दल माहितीही देण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा तसेच स्पर्धा यांचा लाभ घ्यावा असे श्री साईलीला अक्सिडेट हॉस्पिटल, प्रताप नगर, जळगाव यांचेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

अमळनेर येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केले गर्भवती

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon