• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा : गिरणा धरणात ७२ टक्के जलसाठा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा : गिरणा धरणात ६५ टक्के जलसाठा

पावसाची संततधार धरण भरण्यासाठी महत्वाची

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- गिरणा धरणात पावसाची आवक सध्या दररोज वाढतांना दिसत आहे. शुक्रवारी दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात आतापर्यंत एकुण ७२ टक्के जलसाठा साठलेला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गिरणा धरणात पावसाळा सुरु होण्यापूर्वी साधारण २१ टक्के जलसाठा शिल्लक होता. आता पावसाळ्याला सुरवात झाल्यापासून आतापर्यंत नाशिक व जळगाव जिल्हयात पाऊस जोरात बरसणे सुरु झाले आहे. त्यामुळे गिरणा धरणात पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. गिरणा धरणात पावसाच्या पाण्याची आता एकुण ५१ टक्के वाढ झालेली आहे. गिरणा धरणात आतापर्यंत एकुण ७२ टक्के जलसाठा साठलेला आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे. गिरणा धरण भरत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाऊस नियमित राहिला तर पुढील आठवड्यात जलसाठा ८५ टक्क्यांवर जाईल अशी माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे.


 

 

Tags: #chalisgaon news #jalgaon #maharashtra #bharatशेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा : गिरणा धरणात ६५ टक्के जलसाठा
Previous Post

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलींसह तिघे ताब्यात  

Next Post

चारा आणण्यास गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चारा आणण्यास गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

चारा आणण्यास गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon