• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनाची घटना : शेतमालाला भाव नाही, त्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रजासत्ताक दिनाची घटना : शेतमालाला भाव नाही, त्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या !

यावल तालुक्यातील पिळोदा येथील हृदयद्रावक घटना

जळगाव (प्रतिनिधी) : डोक्यावर शेतीसाठी घेतलेले कर्ज, उधार-उसनवारी तसेच शेतमालाला भाव मिळत नाही यामुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनालाच रविवारी राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (वय ३७, रा. पिळोदा ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पिळोदा येथे आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन) दरम्यान, शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच गावात उसनवारी झाल्यामुळे हिरालाल यांच्यामागे तगादा सुरु झाला होता. तर दुसरीकडे, शेतमालाला भाव मिळत नसल्याने हिरालाल हे तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी रविवारी दि. २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबियांना लक्षात येताच त्यांनी हिरालाल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी केले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास हिरालाल सोनवणे यांची प्राणज्योत मालविली. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव दुचाकी खांब्याला धडकून तरुणाचा मृत्यू, पाळधीत शोककळा

Next Post

रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांना मोफत भोजनसेवा : जिल्हाधिकाऱ्यांनी केला सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांना मोफत भोजनसेवा : जिल्हाधिकाऱ्यांनी केला सन्मान

रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांना मोफत भोजनसेवा : जिल्हाधिकाऱ्यांनी केला सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 25, 2025
वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश
1xbet russia

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 25, 2025
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 25, 2025
वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!