• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, तक्रारदारास पोलिसांकडून रक्कम परत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, तक्रारदारास पोलिसांकडून रक्कम परत

सायबर पोलीस स्टेशनच्या तपासाचे यश

जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. सदर रक्कम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून तक्रारदार फिर्यादीस परत करण्यात आली आहे.

तक्रारदारास फसवणूक करणाऱ्या टोळीकडून शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफ्याचे अमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने त्यांना सांगण्यात आलेल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करुन शेअर ट्रेडिंगचे अँप्लीकेशन इन्स्टॉल केले होते. सुरुवातीला गुंतवणुकदारास मोठ्या प्रमाणात लाभ झाला. अशा प्रकारे फसवणूक करणा-या टोळीने गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोहाला बळी पडून तक्रारदाराने मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

त्यांना झालेला नफा हा फक्त डिजिटल वेबसाईट व मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये दाखवला जात होता. गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी पुन्हा काही पैसे भरल्यानंतर ती रक्कम काढता येईल, अशी विविध कारणे सांगुन तक्रारदाराकडून १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणुक झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद देत गुन्हा दाखल केला.

या गुन्हयाच्या तपासात सायबर पो.स्टे. च्या तपास पथकाने मुकेश सुभाष, अंकुश सतपाल (दोघे रा. गांव नादोरी, तहसिल भुना, जि. फतेहाबाद, हरियाणा), दिपांकर गौतम राजेंद्र (भायखळा पश्चिम), नुरमोहम्मद अब्दुल रशिद असे आरोपी निष्पन्न झाले. यातील अंकुश यास हरियाणा येथून तर दिपांकर व नूर मोहम्मद या दोघांना मुंबई येथून अटक करण्यात आली होती. फसवणुकीची रक्कम बँक खात्यावर स्विकारुन बँकेतून काढीत होते. अटकेतील आरोपींकडून ११ लाख १० हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली.

ती रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिगंबर थोरात, सहाय्यक फौजदार देवेंद्र जाधव, पोहेकॉ दिलीप चिंचोले, पोहेकॉ शिवनारायन देशमुख, व पोकॉ दिपक सोनवणे यांचे पथक फतेहबाद, हरीयाना, मुंबई येथे रवाना करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वेल्डिंग काम करणाऱ्या तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान ; २३ नोव्हेंबरला लागणार निकाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान ; २३ नोव्हेंबरला लागणार निकाल

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान ; २३ नोव्हेंबरला लागणार निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon