• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देऊ, असे आमिष दाखवून रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाख ६५ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात गुरुवारी सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरात वास्तव्यास असलेले रेल्वेचे निवृत्त कर्मचारी यांना दिनांक१० जून रोजी रात्री एक फोन आला. अमित मालवीय, आदित्य जैन, विजय कुमार असे नाव सांगणाऱ्या तिघांनी तुम्ही आमच्या रेझ पिरॅमिड एलिट प्रकल्प योजनेत अर्थात शेअर बँक खात्यातून मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्तीचा नफा मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानुसार संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने १० जून २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत केरळ, दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी या राज्यांतील १२ बँक खात्यांत ५३ लाख ६५ हजार रुपये जमा केले. त्यातून त्यांना ८३ लाख रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले.

ही रक्कम काढायला गेल्यावर जीएसटीचे ५ टक्के, आयकराचे दहा टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले. रक्कम काढता येत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याला संशय आला. त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही नफ्याची रक्कम डिजिटल अॅप्लिकेशनवर दिसत होती.

प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झालेलीच नव्हती. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघड झाले. सायबर गुन्हेगार हे व्हॉटस्अॅप, टेलिग्रामवरच्या नऊ नंबरवरून बोलत होते. हे सर्व नंबरही फेक असल्याचे उघड झाले. संबंधित कर्मचारी नाशिक येथे रेल्वेत नोकरीला होते. सेवानिवृत्तीची रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Next Post

अडावद येथील दगडफेकीत १० जखमी : ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

अडावद येथील दगडफेकीत १० जखमी : ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon