• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे आमिष : तरुणाची ११ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2024
in क्राईम, जळगाव
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगाव शहरातील प्रेम नगर भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुकीच्या नावावर जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील रहिवाशी असलेल्या व खासगी नोकरी करणाऱ्या तरुणाची तब्बल ११ लाख ३० हजार रुपयांमध्ये फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय वसतकर (वय ४२) असे फिर्यादीचे नाव आहे. दि. २८ जुलै ते २ ऑक्टोबर दरम्यान ही फसवणूक झाली आहे. वसतकर यांना नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या नामक व्यक्तीनी एका शेअर मार्केटींग संदर्भातील एका व्हॉट्सॲप ग्रृपमध्ये ॲड केले. त्यानंतर विश्वास संपादन करून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा करून देण्याबाबतचे आश्वासन दिले. यासह एक ऑनलाईन ॲप डाऊनलोड करण्याचे सांगत, त्यात पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले.

फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये २ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सांगत, संबधितांनी फिर्यादीकडून ११ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन नेटबॅकिंगव्दारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्विकारले. मात्र, ही रक्कम भरल्यानंतर फिर्यादीने संबधितांशी संपर्क साधून, ती रक्कम परत मागितली. मात्र, त्यानंतर संबधितांशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी वसतकर यांना स्वत:ची फसवणूक झाल्याचे समजताच बुधवारी सायबर पोलिस ठाण्यात येऊन नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

२० वर्षीय माहेरवाशिणीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
२० वर्षीय माहेरवाशिणीची गळफास घेऊन आत्महत्या

२० वर्षीय माहेरवाशिणीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon