• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शासनाची फसवणूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी)  – गुजरात राज्याची पावती जळगावात चालवुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा महिन्यानंतर वाळूची चोरणारे दोघेजण शहर पोलीस ठाण्यात शरण आले आहे. पोलीसांनी दोघांना अटक केली. जळगाव जिल्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, २५ मार्च २०२३  रोजी, शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांच्या हद्दीत वाळूचा एक डंपर थांबवला. चालकाला पावती मागितल्यावर त्याने मालकाला फोन लावला. मालकही तत्पर त्याने अवघ्या दहा मिनटात पावती घेवून धडकला. पावती बघीतल्यावर पावतीच्या वेळेत तफावत असल्याने पोलिस अधिकाऱ्यांचा संशय बळावला. तत्काळ त्यांनी जळगाव तहसीलदारांनाच चौकशीसाठी पाचारण करुन वाहन, पावती त्यांच्या ताब्यात दिली. चौकशी अंती २७ मार्च रोजी  रोजी तलाठी नितेष गोंविद ब्यावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात सचिन देवराम नन्नवरे (वय-३१, रा.बांभोरी), विकास गुलाब सोवणे (वय-३०) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्‍हा न्यायालयाने, उच्च न्यायालयाने अटकपुर्व फेटाळल्यानंतर नाईलाजास्तव संशयितांनी शरणागती पत्करली. अटकेनंतर सहाय्यक निरीक्षक राजेंद्र बागुल यांनी संशयीताला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य पाहता ९ सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.  सहाय्यक निरीक्षक रविंद्र बागुल गुन्हेशोध पथकासह तपास करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/shasnachi-fasvnuk-karnyart-atk/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केले शाडू मातीपासून गणपती

Next Post

कारच्या धडकेत सायकलस्वार ठार ; गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारच्या धडकेत सायकलस्वार ठार ; गुन्हा दाखल 

कारच्या धडकेत सायकलस्वार ठार ; गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!