• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरद पवार यांच्या उद्यापासून दोन दिवस खान्देशात सभा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शरद पवार यांच्या उद्यापासून दोन दिवस खान्देशात सभा

विधानसभेचे उमेदवार घोषित करण्याची शक्यता

जळगाव (प्रतिनिधी) : सध्या सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवार, २१ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा सभा, बैठका असा कार्यक्रम होणार आहेत. या दौऱ्यात ते विधानसभेसाठीचे उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

शनिवारी दि. २१ रोजी सकाळी ११ ते एक चाळीसगाव येथे धुळे बायपास रोडवरील विराम लॉन्स येथे जाहीर सभेला ते संबोधन करतील. दुपारी दोन वाजता चाळीसगाव येथुन त्यांचे जामनेरकडे प्रयाण होईल. दुपारी ४.३० वाजता जामनेर येथील बोहरा मंगल कार्यालयात त्यांची जाहीर सभा होईल. संध्याकाळी ६.३० वाजता जामनेर येथुन ते बोदवडकडे प्रयाण करतील. संध्याकाळी सात वाजता बोदवड येथे गांधी चौकात त्यांच जाहीर सभा होईल. त्यानंतर त्यांचा जळगाव येथे मुक्काम होईल.

रविवार, २२ रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे चोपडाकडे रवाना होतील. सकाळी ११ ते १ दरम्यान चोपडा येथे गोभी जिनिंग मिल, सुंदर गडीरोड येथे जाहीर सभा होईल. दुपारी दोन वाजता चोपडा येथुन ते शिरपूरकडे तर दुपारी ३.३० ते ५.३० वाजता शिरपूर पाच कंदील विजय स्तंभ येथे ते जाहीर सभेला संबोधन करतील. संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचे दोंडाईचा येथे आगमन होईल. सायंकाळी ६.३० वाजता दोंडाईचा येथे निर्मल एंपोरियम जवळ छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर त्यांचे धुळ्याकडे प्रयाण होईल.


 

 

Tags: #jalgaon sharad-pawar-yanchya-sabha
Previous Post

दाम्पत्याला मारहाण, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक
Uncategorized

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार
1xbet russia

कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

August 18, 2026
फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या
Uncategorized

फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या

August 18, 2026
मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
खान्देश

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला!

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon