• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची सीईओ करनवाल यांनी केली पाहणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची सीईओ करनवाल यांनी केली पाहणी

भुसावळ तालुक्यात किन्ही, साकरी गावांना दिली भेट

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी भुसावळ तालुक्यातील विविध गावांना भेट देत घरकुलाचे बांधकाम, तसेच ग्रामपंचायत इमारतींची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची चव चाखली. यावेळी त्यांच्यासमवेत भुसावळ गटविकास अधिकारी सचिन पानझडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळ सत्रात भुसावळ तालुक्यातील किन्ही व साकरी या गावांना अचानक भेट देऊन तेथील ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. त्यासोबतच दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक शाळा तसेच गावात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत त्याबाबत सुरू असलेल्या अंमलबजावणी संदर्भातले आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे संवाद साधत जमिनीवर बसून विद्यार्थ्यांमध्ये मिसळत शालेय पोषण आहाराची चव चाखली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे व दर्जा देखील उंचावला पाहिजे या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करण्यासोबत विविध उपक्रम राबवण्याबाबत देखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.


 

 

Tags: शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची सीईओ करनवाल यांनी केली पाहणी
Previous Post

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी  

Next Post

जिल्ह्यात केळी व मका पिकांचे मोठे नुकसान : पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात केळी व मका पिकांचे मोठे नुकसान : पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश

जिल्ह्यात केळी व मका पिकांचे मोठे नुकसान : पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon