• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘सेनापती’च्या गाठीभेटीनंतर शिवसेनेची मित्रपक्षांसह व्यूहरचना सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2024
in Uncategorized
0
खा. रक्षा खडसेंसमोर यंदा ‘हॅट्ट्रिक’ सोप्पी नाही… मागील बलस्थाने बदलली !

लोकसभेसाठी १० लाखांपेक्षा अधिक मतांचे “टार्गेट”

जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडीकडून शिवसेना (उबाठा) गटाकडून उमेदवार चाचपणी सुरु आहे. त्याकरिता त्यांचे ‘सेनापती’ संपर्कप्रमुख संजय सावंत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी स्वतःच्या पक्षासह मित्रपक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. याबाबत “केसरीराज” ने संजय सावंत यांच्याशी अनेक मुद्द्यांवर जाणून घेत चर्चा केली. निवडणुकीत कशा प्रकारे व्यूहरचना केली जाणार आहे, तसेच निवडून येण्यासाठी उमेदवाराला लागणारी विविध प्रकारची मदत याबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लढाई लढण्याआधी सैन्याला बळ द्यावे लागते. त्यांचा आत्मविश्वास किती आहे याची पाहणी करावी लागते. त्यानुसार आता ग्राउंड लेव्हलपासून शिवसेनेची तयारी ‘सेनापती’ करून घेत आहे. आणखी दौरे करून ते जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन करून व्यूहरचना समजावून सांगणार आहेत.

मविआचा उमेदवार अद्यापही सस्पेन्स का ? याबाबत अनेकांना कोडे पडले आहे. भाजपमध्ये उमेदवार जाहीर असला तरी प्रचंड अस्वस्थता आहे. विरोधी उमेदवार कोण राहील याकडे भाजप नेत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यानुसार स्मिता वाघ यांना कायम ठेवावे कि उमेदवार बदलवावा याबाबत भाजपची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करण्याआधी मविआचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व काँग्रेस पक्षाशी संजय सावंत यांनी चर्चा करीत उमेदवार कोण असला पाहिजे याबाबत माहिती घेतली.

सध्या मविआकडे कुलभूषण पाटील, ललिता पाटील यांच्यासह चाळीसगाव येथील दूध संघातील प्रमोद पाटील यासह सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ या पर्यायांवर चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्याकरिता आज हक्काची असलेली चार लाख मते तरी मविआने अपेक्षित धरली आहे. यापेक्षा अधिक मते मिळविण्याकरिता कष्ट घ्यावे लागणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यातूनच ठाकरे गटाला आणखी ५ ते ६ लाख मते अपेक्षित आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाखापेक्षा अधिक मतदार आहे. त्यामुळे संजय सावंत यांची मित्रपक्षासहित व्यूहरचना मजबूत झाली कि त्यानंतर उमेदवार घोषित होईल अशी चिन्हे आहे.


 

 

Tags: #jalgaon jilha khasdar nivadnuk news
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडून मृत झालेल्या इसमाची ओळख पटली

Next Post

वैजापूर येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैजापूर येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन

वैजापूर येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon