• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगली चिमुकल्यांची दहिहंडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – ‘गोविंदा आला …रे आला’ च्या गजरात श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत नृत्य करत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांनी दहिहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. या प्रसंगी रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी राधा कृष्णच्या वेशभूतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण, गोपी-गोपिका यांच्या वेशभूषा करुन गरबा खेळला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर, बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते. ‘मुलांच्यातील साहस वाढवणे, एकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहिहंडीचा उपक्रम राबविण्यात आला. राधा व कृष्ण या व्यक्तीरेखा मुलांना समजावून देण्यात आल्या,’ असे मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी सांगितले. यावेळी प्रशांत महाशब्दे, अमन पांडे, लीना त्रीपाटी, तस्लिम रंगरेज, सविता तायडे, तुषार कुमावत, विजया लोंढे, शुभांगी बडगुजर यांनी मुलांचा उत्साह वाढवला. तसेच यावेळी तीन थर रचून विद्यार्थ्यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा चिंचोले, मयुरी वालेचा, आरती पाटील, निधी खडके, रिंकू लुल्ला, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी व आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.


 

 

Tags: #raysoni #jalgaon #dahihandi
Previous Post

जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गोकुळाष्टमी उत्साहात ; तरूणी बनल्या गोविंदा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गोकुळाष्टमी उत्साहात ; तरूणी बनल्या गोविंदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon