• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्या स्टेट बँकेच्या काही सर्व्हिसेस २ तासांसाठी राहणार बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2021
in जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ;- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेआपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक ट्विट केलं आहे, ज्यात उद्या गुरुवारी १७ जून रोजी, दोन तासांसाठी बँकेच्या काही सर्विसेस बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. यादरम्यान ग्राहकांना काही सुविधांचा वापर करता येणार नाही.

ग्राहकांना डिजीटल पेमेंटमध्ये कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी बँक अपग्रेडेशनचं काम करत आहे. त्यासाठीच दोन तासांसाठी SBI ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकणार नाहीत.

स्टेट बँक आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी काम करत आहे. हेच कारण आहे, की डिजीटल पेमेंट अधिक चांगलं करण्यासाठी बँक सतत मेंटनेंस आणि अपग्रेडेशनचं काम करते. गुरुवारीही अपग्रेडेशनचं काम होणार आहे.
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, 17 जून 2021 रोजी रात्री साडेबारा ते रात्री अडीचपर्यंत बँक मेंटनेंस सुरू राहिल. त्यामुळे या दोन तासांत इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking), योनो अ‍ॅप (YONO App), योनो लाईट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) बंद राहणार आहे. ग्राहक या सेवांचा वापर करू शकणार नाहीत.

काय आहे YONO App –

YONO App एक इंटिग्रेटेड डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. SBI युजर्स यात फायनेंशिअल सर्विसेससह इतर सुविधा फ्लाईट, ट्रेन, बस, टॅक्सी बुकिंग, ऑनालाईन शॉपिंग किंवा मेडिकल बिल पेमेंटचा वापर करू शकतात. Android आणि iOS दोन्ही स्मार्टफोनवर YONO वापरता येतं.


 

 

Previous Post

फ्रान्सने तयार केले जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक

Next Post

भालोद येथे स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भालोद येथे स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026
गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत
1xbet russia

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

February 9, 2026
महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !
1xbet russia

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

February 9, 2026
जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे
1xbet russia

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026
गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon