• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

भोपाळ आणि सावदा पोलिसांची कारवाई

सावदा (प्रतिनिधी ) ;- शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवीत ९ लाख ३५ हजारात फसवणुक केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील भोपाल येथे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील संशयीत अनिकेत दत्तात्रय बऱ्हाटे (रा.भुसावळ) याच्या सावदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेअरमार्केटच्या अॅपमध्ये पैसे गुंतवण्याचे आमीष दाखवुन बनावट शेअरमार्केटचे अॅप्लीकेशन बनवुन इसमाने ९ लाख ३५ हजारांची गुंतवणूक केली होती. कालांतराने त्या अॅप्लीकेशन मध्ये तक्रारदार यांची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांची फसवणुक झालेचे लक्षात आले.

त्यानंतर भोपाल क्राईम ब्रेन्च येथे फसवणुक झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोपाल क्राईम ब्रांचमधील कर्मचाऱ्यांनी तांत्रीक माहीतीच्या आधारावर बनावट अकाऊंट तयार करणारा संशयित अनिकेत बऱ्हाटेयाचा शोध घेतला. त्याचा सहभाग असल्याचे लक्षात येताच, तो सावदा येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथक सावदा येथे आल्यानंतर त्यांनी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी यांची भेट घेतली. त्यानंतर पोहेकॉ. उमेश पाटील, यशवंत टहाकळे, राजेद्र वैदकर व भोपाळ क्राइम ब्रँच येथील पथकाने अनिकेत बऱ्हाटे याला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले.

Tags: #crimefraudsavda police
Previous Post

चार किलो गांजा बाळगतांना एकाला अटक

Next Post

कंटेनरच्या धडकेत पत्नी ठार ; पती जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कंटेनरच्या धडकेत पत्नी ठार ; पती जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!