• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथे शपथविधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2023
in Uncategorized
0
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथे शपथविधी

सावदा ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, सावदा येथे शाळेचे शिस्तीचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची दरवर्षीप्रमाणे लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते आणि त्यातून विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी अशी नेमणूक पदाधिकारी म्हणून केली जाते आणि शाळेची पूर्णपणे शिस्तीची जबाबदारी पदाधिकार्‍यांवर सोपविली जाते. निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात येते व त्यांच्याकडून शपथविधी ग्रहण केला जातो. हा शपथविधी दि.०४/०९/२०२३ सोमवार यादिवशी घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी हेड शिक्षक म्हणून स्वप्नील बेलोसे आणि हेड शिक्षिका म्हणून मीनी प्रकाश यांना पदक (बॅच) देऊन त्यांच्याकडून न्यायपूर्वक शपतविधी वदवून घेतला. त्यानंतर शाळेची हेड गर्ल्स टिना चौधरी आणि हेड बाँय प्रथमेश लोहार यांनाही पदक (बॅच) देवून शपथविधी घेतला. त्यानंतर हाऊसनुसार विद्यार्थी पदाधिकार्‍यांकडून शपथविधी घेतला गेला. एकूणच विद्यार्थ्यांना शाळेतील शिस्तीचे महत्त्व समजावे हा यामागचा हेतू असतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका रेणुका मॅडम व हेड शिक्षक स्वप्नील सर यांनी केले. अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/savda-dr-u-p-m-school-shapth/
Previous Post

सृष्टी बेंडाळेच्या शैक्षणिक यशाबद्दल डॉ.उल्हास पाटील यांनी केले अभिनंदन

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon