• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संवैधानिक हक्कासाठी सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
संवैधानिक हक्कासाठी सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : येथील सकल धनगर समाजातर्फे आकाशवाणी चौकात आज सोमवारी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/09/VID20240923113819.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/09/VID20240923113622.mp4

समाजाचे सुभाष सोनवणे,सदाशिव ढेकळे,वसंतराव भालेराव,अरविंद देशमुख,संदीप तेले,गणेश बागुल यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात रास्तारोको करण्यात आला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्रात धनगर जमातीची ७० वर्षांपासून घटनेमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीच्या अारक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे. भारत सरकारच्या दरवर्षी प्रसिध्द होणाऱ्या राजपत्रात अनुसूचित जमातीच्या यादीत अ.क्र. ३६ वर धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे.

गेल्या ७० वर्षांपासून धनगर जमात संवैधानिक हक्कापासून वंचित आहे. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे दाखले त्वरित द्यावेत या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. पंढरपूर,लातूर,नेवासा येथे गेल्या चौदा दिवसांपासून धनगर समाज बांधव उपोषणास बसले आहेत. त्यांची त्वरित दखल घेऊन शासनाने धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीपूर्वी करावी,अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.यावेळी महिला,पुरुषांसह नागरिक जिल्हाभरातून आंदोलनात सहभागी होते.


 

 

Tags: #jalgaon dhangarsamaj mahasangh #maharashtra
Previous Post

माहेरून परतणाऱ्या महिलेचे रिक्षा प्रवासात रोकडसह दागिने लांबविले

Next Post

तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon